Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur, Maharashtra is one of the leading and topmost institutions of Maharashtra which was established in the year 2005. The grown tree what we see on today in the form of DRGCOP Malkapur is the one which once was planted by the great visionary Late Honorable Dr. Rajendraji Gode, founder president of IBSS. Our institute is well known in the region for its academic excellence and state of the art infrastructure to provide higher Education in the field of Pharmaceutical Sciences. It is located on sprawling 3 acres of campus on SH 176 Buldana to Malkapur.
The Institute Provides Diploma, Degree, Postgraduate and Doctoral level education in Pharmaceutical Sciences which is affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati & Recognized by Govt. of Maharashtra D.T.E., A.I.C.T.E. and PCI New Delhi. The institute is highly determined to cater to the ever-growing need of profession and ready for tackling global challenges which ensures to make our students most fit for the career as well life.
-
Dr. Rajendra Gode College of Pharmacy Malkapur had organized One day State level seminar on Success key for D. Pharm Exit exam 2024′ and Poster Presentation Competition on 15th March 2024 sponsored by Indian Formulation, Buldana wherein more than 200 delegates from different colleges of Vidarbha region were participated.
-
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत “विकसित भारत" ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन….
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर, राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि निवडणूक साक्षरता मंचामार्फत दिनांक 12 मार्च 2024 रोजी महाविद्यालयामध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
-
With the inspiration of Hon’ble Chairman, Shri Yogendraji R. Gode Sir & Hon’ble Secretary, Ms. Tanvi Y. Gode Madam and under the guidance of respected Principal of the college Dr. Prashant Deshmukh sir today on 7 March 2024 the event was organized to celebrate International Women’s Day through women’s cell of Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur.
-
Dr.Rajendra Gode college of Pharmacy,Malkapur celebrates National Pharmacy Education day on occasion of Birthday Anniversary of Dr.M.L.Schroff-The Father of Indian Pharmacy Education.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरास डॉ. निलेश कडू सर, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांची आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सदिच्छा भेट….
-
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी थोर मराठी साहित्यिक कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन यानिमित्ताने मलकापूर शहरातील जनता कॉलेज येथील ज्येष्ठ मराठी विषय प्राध्यापक श्री राजकुमार खर्चे हे प्रमुख व्याख्याते म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.
-
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथका मार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे उद्घाटन*
संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे -
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे ॲनिमिया-पंडुरोग जनजागृती अभियान….
-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मा. अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब तसेच मा. सचिव कु. तन्वी ताई गोडे यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळातर्फे साजरी करण्यात आली.
-
डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन क्षितिज 2024 मोठ्या उत्साहात झाली सुरुवात दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी मलकापूर येथील सुप्रसिद्ध नॅक मानांकन प्राप्त डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलढाणा तसेच भाजप नेते श्री योगेंद्र जी गोडे साहेब यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय जी राठोड सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन बुलढाणा हे उपस्थित होते तसेच संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी चे सिनेट सदस्य श्री. राजेंद्र जी पांडे सर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.
-
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा….
संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंच आणि राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. -
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत राष्ट्रीय युवा दिन आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन….संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
Heartiest Congratulations to *Ms. Aayushi Zope and Ms.Aditi Khodre* for securing 2nd Rank ,1000 Rs cash prize and memento at National Level Event,Techelons’24 (Poster Competition) organized by P. R. Pote Patil College of Pharmacy, Amravati on 3rd January 2024
-
Alumni connect online webinar Series organised by DRGCOP Training and Placement cell in association with DRGCOP Alumni Association on topic Career Track In Pharmaceutical Sciences By Industrial Experts*
-
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे एक दिवसीय MSPC स्पॉन्सर रिफ्रेशर प्रशिक्षण शिबिर संपन्न. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व रजिस्टर फार्मासिस्ट फार्मासि व्यावसायिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अद्यावत करण्यासाठी मलकापूर येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी एम एस पी सी रिफ्रेशर कोर्स आयोजित करण्यात आला होता.
-
With the inspiration of Honorable President of IBSS Shri. Yogendraji Gode Saheb and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh sir a guest lecture on AIDS awareness , prevention and HIV Testing camp was organized at Dr. Rajendra Gode college of pharmacy Malkapur on dated 11/12/2023.
-
Patient counseling and drug information center of Dr. Rajendra Gode College of Pharmacy Malkapur in association with NBEMS, New Delhi organised CPR awareness program on dated 06/12/2023; 9.30 am.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur hosted an inspiring seminar on the theme of “Discovering Your Inner Entrepreneur." on 27 Oct. 2023. This enlightening event took place at the college’s new seminar hall and featured a distinguished guest resource person.
-
With the inspiration of Honourable President of IBSS Shri. Yogendraji Gode Saheb and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh Student development cell and IQAC of Dr.Rajendra Gode College of Pharmacy,Malkapur has organize 4 days workshop on Soft Skill development.
-
डॉ राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त एक दिवसीय गरबा संध्याचा आयोजन करण्यात आले दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक एकता आणि महिला सशक्तिकरण या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्राणांगणात गरबा रास कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
-
In DRGCOP ‘Vachan Prerna Divas’ or Reading Day was celebrated on 16th October, 2023 to pay homage to our former President Dr. APJ Abdul Kalam who loved reading and writing.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी महाविद्यालयामध्ये करण्यात आले.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेल्या आव्हानुसार आणि संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली " मेरी माटी मेरा देश" या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना पथका मार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले.
-
Teaching and Non-Teaching Staff Training Program was sponsored by Advisors Organization, Pune on dated 14/10/2023 at 11.00 am. Mr. Amit Rajput (Trainer) is expert in field of financial management and provided training during the session.
-
The Fresher’s party was organized by B.Pharm Second year students as a friendly welcome to B.Pharm first year students on 14 Oct.2023.
-
With the inspiration of Honorable President of our trust IBSS Buldana Shri. Yogendraji Gode Sir and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh organized An “Induction Program" for first year B. Pharmacy students on 09 October 2023, to 11 October 2023 at Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur.
-
With the inspiration of Honorable President of our trust IBSS Buldana Shri. Yogendraji Gode Sir and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh organized An “Induction Program" for first year B. Pharmacy students on 12 October 2023 at Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur.
-
With the inspiration of Honourable President of IBSS Shri. Yogendraji Gode Saheb and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh Sir An “Induction Program” for first year D. Pharmacy students was organized on 05 October 2023, Thursday at Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur.
-
Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur conducted Soft Skill Development program for girls students sponsored by Naandi Foundation and Mahinda Pride Classroom.
-
With the inspiration of Honorable President of the Institute Shri. Yogendraji Gode Sir and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh An “Induction Program" for first year B. Pharmacy students was organized on 23 September 2023, Saturday at Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur.
-
दिनांक 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात गणपती बापाची स्थापना करण्यात आली यावर्षी चंद्रयान आणि गणपती या धरतीवर विद्यार्थ्यांनी आकर्षक सजावट केली पुढील पाच दिवसात विविध खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येणार आहे अशी घोषणा महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रशासक डॉ वैभव आढाव यांनी केले.
-
विद्यापीठाच्या बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथील विद्यार्थिनींचे उत्कृष्ट प्रदर्शन.
-
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 08/09/2023 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात आला.
-
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
-
With Inspiration of Hon’ble President of IBSS Shri Yogedraji Gode Saheb and under the guidence of Principal Dr P. K. Deshmukh Sir Industrial Visit for Final Year B. Pharmacy students at Chaitanya Biological Pvt. Ltd. Malkapur was Organized on 29th August 2023.
-
On Tuesday, August 29, 2023, at Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur, on the occasion of the birth anniversary of Major Dhyan Chand, “National Sport’s Day" was celebrated.
-
Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur has organised ‘Expert Guidance on GPAT, NIPER 2024 and Career Counseling for DI, Pharmacist Examination on 25 August 2023.
-
डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे आज दिनांक २४ ऑगस्ट२०२३ रोजी महिला सशक्तीकरण विभागामार्फत मुलींकरता *पोषण आहार व आरोग्य* *(Nutrition and Health)* या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.. आज 15 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला श्री. वामनराव पाटील, सेवानिवृत्त अधिकारी भारतीय लष्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
-
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे Conjuntivitis किंवा डोळे येणे या आजाराविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना तर्फे आज दि. ०९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती दिनानिमित्त *"मेरी माटी मेरा देश"* अभियाना अंतर्गत *पंचप्रण शपथ* देण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
#DRGCOP Malkapur #NSS#Expert Talk#Power of Mind#Ramakrishna Mission
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे आज दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली*"मेरी माटी मेरा देश"* अभियाना अंतर्गत *मनाचे सामर्थ्य* या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना पथका मार्फत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला रामकृष्ण मठ आणि मिशन पुणे येथील स्वामी कृपाघनानंदजी महाराज प्रमुख अतिथी आणि व्याख्याते म्हणून लाभले, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, यानंतर स्वामी विवेकानंद आश्रम मलकापूर येथील प्रफुल खर्चे सर यांनी आश्रमाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची माहिती उपस्थित त्यांन -
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर, निवडणूक साक्षरता मंचामार्फत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन* दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंचामार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये वोटर हेल्पलाइन ॲप च्या मदतीने मतदार नोंदणी करण्याची पद्धत निवडणूक साक्षरता मंचाचे समन्वयक प्राध्यापक मुकेश बाभुळकर यांनी विद्यार्थ्यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून समजून सांगितली. निवडणूक साक्षरता मंचाचे शिक्षक सदस्य प्राध्यापक विनायक शेजोळ, प्राध्यापक अनिकेत जंगले आणि इतर शिक्षक सदस्यांनी व विद्यार्थी सदस्यांनी विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करताना मदत केली.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर, निवडणूक साक्षरता मंचामार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 07/08/2023 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणी विषयी जागरूकता निर्माण व्हावी व मतदान नोंदणी करण्याची पद्धत तसेच नोंदणी करण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्याकरिता दुपारी 1.30 वाजता ग्रंथालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , या कार्यक्रमांमध्ये निवडणूक साक्षरता मंचाच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
-
डॉ राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि औषध माहिती केंद्र तर्फे औषध वितरण व प्रथमोपचार शिबिर श्री संत गजानन महाराज पालखी समारोप शेगाव येथे संपन्न…
दिनांक 24 जुलै 2023 रोजी श्री गजानन महाराज पंढरपूर ते शेगाव पालखी समारोपा दरम्यान खामगाव ते शेगाव लाखोच्या संख्येने येणाऱ्या भक्तजनांसाठी तात्काळ औषधी मदत आणि प्रथमोपचार मिळावी म्हणून स्वर्गीय राजेंद्रजी गोडे यांच्या जनसेवेचा वारसा पुढे चालवत अध्यक्ष श्री योगेंद्र जी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने डॉ राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर तर्फे सेवा देण्यात आली -
डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर येथे आरोग्य जनजागृतीसाठी रुग्ण समुपदेशन आणि औषध माहिती केंद्र सुरू* PC-DIC
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर हे विदर्भातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेपैकी एक संस्था आहे, जी आता PC-DIC च्या माध्यमातून रुग्णांना जुनाट आजार चे आणि त्यांचे औषध उपचारांबद्दल औषधांच्या दुष्परिणाम बद्दल समुपदेशनासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. -
Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur Provides Diploma, Degree, Postgraduate and Doctoral level education in Pharmaceutical Sciences which is affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati & Recognized by Govt. of Maharashtra D.T.E., A.I.C.T.E. and PCI New Delhi. The institute is highly determined to cater to the ever-growing need of profession and ready for tackling global challenges which ensures to make our students most fit for the career as well life.
-
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा* महाविद्यालय मलकापूर येथे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. दिनांक 6 जून 2023 रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा पथकामार्फत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख अध्यक्ष म्हणून लाभले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्राध्यापक मंगेश देवकर सर यांनी शिव घोषणा दिली.
-
संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पोफळी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाने केले सेवाकार्य.. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या चमूचे नेतृत्व महाविद्यालयाचे प्राध्यापक अनंता तीतरे आणि ग्रंथालय विभागाचे कर्मचारी श्री दीपक बोराळे यांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रशासक डॉ. व्ही.एस. आढाव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के.देशमुख यांच्या मार्गदर्शनात केले.
-
Tree Plantation on the occasion of World Environment Day @ Dr.Rajendra Gode College of Pharmacy,Malkapur by Dr.P.K.Deshmukh sir Principal and other faculty members
-
26 फेब्रुवारी 2023 रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे श्रम संस्कार निवासी शिबिराचे आयोजन दिनांक 26 फेब्रुवारी 2023 ते 4 मार्च 2023 पर्यंत करण्यात आले. सदर शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख लाभले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दत्तक ग्राम कुंड खुर्द च्या महिला सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील या लाभल्या.
-
18 फेब्रुवारी 2023 रोजी महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ढोल पथकाच्या स्थिर वादनाने करण्यात आली त्यानंतर लेझीम वादन व शिव घोषणा देण्यात आल्या, साथ सेवक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अक्षय राऊत यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले व्याख्या नंतर विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
-
DRGCOP Malkapur Alumni Association organized Alumni Meet of all Alumni from Batch 2009 to Batch 2021.Around 160 Alumni attended the meet. The Alumni Meet was inaugurated in the presence of Hon. Shri. Yogendraji Gode Sir, Principal Dr. P. K. Deshmukh Sir, Dr. G. D. Mehetre, Dr. V. S .Adhao, Prof. R. R. Popat. Dr. G. D. Mehetre prefaced the ceremony and presented the institute report. President Shri. Yogendraji Gode addressed the gathering and said about the institute’s journey to grow and develop from a very underdeveloped to become one of the most popular institutes of the region. Principal Dr. P. K. Deshmukh addressed the meet, greeted all.
-
Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur has organised ‘Expert Guidance on “Step Up the Most Important Journey of Your life with positive attitude”Mr. Nitin B Patil was the Resource person, who is a Founder, Uttung Bharari Training Academy, Mumbai. In his presentation, Mr. Nitin B Patil guide the students about the 5 mantras of positive attitude. He focused on how positive attitude help to achieve success in life. He provided insights and advice on how to secure good marks in examination using positive attitude.The seminar was attended by students, faculties and proved to be very informative and interactive.
-
*संत गाडगे महाराज पुण्यतिथी*
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री वर आधारित कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजन भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री संजय पाटील सर व डॉक्टर राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वस्तीगृह परिसराची स्वच्छता केली आणि वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत सहभोजन केले व या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला विद्यार्थी आणि स्वयंसेव� -
National Webinar Organised by DRGCOP Training & Placement Cell for B.Pharmacy & M.Pharmacy students.On 11th March 2023 This webinar was organized by Training and Placement Cell, DRGCOP, Malkapur, especially for B. Pharmacy and M. Pharmacy students in association with the Royal Academy of Career Excellence. The preface was proposed by Prof. R. R. Popat. For this activity, Mr. Vishal Dhakne (Corporate Trainer) had guided students on the topic Right Approach for a Corporate Interview," and Mr. Anup Wagh (Team Lead, TCS Mumbai) had guided students on the topic Career Opportunities in Pharmacovigilance. Overall, 175+ candidates joined this webinar on the Zoom platform.
-
International Womens Day celebrated with Enthusiasm at DRGCOP Malkapur
-
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा…..
जय जय महाराष्ट्र माझा…………….
गर्जा महाराष्ट्र माझा………………….. -
On 6 May 2023 Dr. Rajendra Gode Pharmacy College Malkapur National Service Scheme Team conducted a survey of youth in formal education and not in regular employment aged 15 to 29 at Dattak village Kund Khurd.
-
The valuable guidance of Respected Principal Dr.P.K.Deshmukh sir and warth welcome of Chief guest Mr Ajaj Shaikh, Regional Project Officer HRD Institute,Jalgaon. A guest lecture Mr Ajaj M.Sheikh delivered guidance lecture on “Personality Development” for the students of First year B.Pharmacy.Around the 100 plus students excitedly attended the session.
Motivational speaker Mr Ajaj sir conducted a program on Goal setting, Teamwork, Personality development and meditation
Dr. Rajendra Gode College of Pharmacy, Malkapur, Maharashtra is one of the leading and topmost institutions of Maharashtra which was established in the year 2005. The grown tree what we see on today in the form of DRGCOP Malkapur is the one which once was planted by the great visionary Late Honorable Dr. Rajendraji Gode, founder president of IBSS. Our institute is well known in the region for its academic excellence and state of the art infrastructure to provide higher Education in the field of Pharmaceutical Sciences. It is located on sprawling 3 acres of campus on SH 176 Buldana to Malkapur.
The Institute Provides Diploma, Degree, Postgraduate and Doctoral level education in Pharmaceutical Sciences which is affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati & Recognized by Govt. of Maharashtra D.T.E., A.I.C.T.E. and PCI New Delhi. The institute is highly determined to cater to the ever-growing need of profession and ready for tackling global challenges which ensures to make our students most fit for the career as well life.
Hon’ble Shri. Yogendra R. Gode
President
With us you will discover a new learning experience in a dynamic & supporting environment. It is our firm belief that value based learning is of great relevance in a dynamic & ever changing environment. Today you are faced with an important choice & we know that you are anxious to get it right. Academic factors are important but they are not the only ones. Among the other things higher education is an opportunity to broaden your mind & extend your horizon. So come & experience the difference & become a part of our family.
Prof. Dr. P.K.Deshmukh
Principal
When we want to know future of India, I do not look at the stars and planets but into the eyes of our Students, if their eyes are bright and full of joy and hope. The future of India is safe. Education at Dr. Rajendra Gode College of Pharmacy forces strongly based on the problems affecting our future and primate the spiritual, academic, social and emotional developments. We strive to provide opportunities which will assist the students to possess strong morals and character formation. Our institute is of its own characteristic and identifiable personality. Academic excellence is the keyword for us. Since its inception. Results setting new records and receiving appropriate acclaim. The integration of academic excellence and professional learning is one which we try for high standard in transmission of knowledge within a dynamic and interactive environment entailing or students to gain distinction and honor in their chosen field. We recognize the need to prepare the students for challenges of twenty first century and by this providing an atmosphere which will encourage them to become lifelong learners and to strive to work co-operatively in society.
Hon’ble Shri. Yogendra R. Gode
President
With us you will discover a new learning experience in a dynamic & supporting environment. It is our firm belief that value based learning is of great relevance in a dynamic & ever changing environment. Today you are faced with an important choice & we know that you are anxious to get it right. Academic factors are important but they are not the only ones. Among the other things higher education is an opportunity to broaden your mind & extend your horizon. So come & experience the difference & become a part of our family.
Prof. Dr. P.K.Deshmukh
Principal
When we want to know future of India, I do not look at the stars and planets but into the eyes of our Students, if their eyes are bright and full of joy and hope. The future of India is safe. Education at Dr. Rajendra Gode College of Pharmacy forces strongly based on the problems affecting our future and primate the spiritual, academic, social and emotional developments. We strive to provide opportunities which will assist the students to possess strong morals and character formation. Our institute is of its own characteristic and identifiable personality. Academic excellence is the keyword for us. Since its inception. Results setting new records and receiving appropriate acclaim. The integration of academic excellence and professional learning is one which we try for high standard in transmission of knowledge within a dynamic and interactive environment entailing or students to gain distinction and honor in their chosen field. We recognize the need to prepare the students for challenges of twenty first century and by this providing an atmosphere which will encourage them to become lifelong learners and to strive to work co-operatively in society.